• 'अमली पदार्थ गैरवर्तन आणि अवैध तस्करीविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking)' दरवर्षी २६ जून रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • मादक पदार्थांपासून व्यसनमुक्त आंतरराष्ट्रीय समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघामार्फत हा दिवस पाळला जातो.

  • 'ड्रग्जबाबतची तथ्ये शेअर करा, जीव वाचवा (Share Facts On Drugs, Save Lives)' ही यंदाच्या २०२१ सालच्या या आंतरराष्ट्रीय दिवसाची थीम आहे.