• भारतीय ब्रिटिश लेखक रस्किन बाँड यांच्या ‘इट्स अ अ वंडरफुल लाईफ (It’s a Wonderful Life)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक 'अ‍ॅलेफ बुक कंपनी'मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

  • 'रूम ऑन द रूफ (Room on the Roof)' ही त्यांची पहिली कादंबरी होती.

पुरस्कार प्राप्त

  • पद्मभूषण

  • पद्मश्री