• दिल्ली सरकारमार्फत माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या वेटलिफ्टर कर्नाम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या (Delhi Sports University) प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला वेटलिफ्टर म्हणून प्रसिद्ध आहे.

  • २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून तिने इतिहास रचला होता.

प्राप्त पुरस्कार

  • राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

  • अर्जुन पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार