चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,932

Articles

28 Jun 2021 1 min read

केंद्रीय दक्षता आयोगात (CVC) कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर सुरेश एन. पटेल यांची नियुक्ती

सध्या दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेश एन. पटेल यांची केंद्रीय दक्षता आयोगात (Central Vigilance Commissioner - CVC) कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण...

28 Jun 2021 1 min read

उपासना कामिनेनी यांची WWF इंडियाच्या ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फॉरेस्ट फ्रंटलाईन हिरोज’ म्हणून नियुक्ती

'निसर्गासाठी जगातिक निधी (World Wide Fund for Nature) इंडिया' मार्फत अपोलो हॉस्पिटलच्या संचालक उपासना कामिनेनी यांची ‘अ‍ॅम्बेसेडर ऑफ फॉरेस्ट फ्रं...

28 Jun 2021 1 min read

ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ प्रतिमा मूर्ती यांची NIMHANS च्या संचालक पदावर नियुक्ती

बेंगलोरस्थित 'राष्ट्रीय मानसिक आरोग्य न्यूरो विज्ञान संस्थेच्या (National Institute of Mental Health & Neuro Sciences - NIMHANS)' मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा...

28 Jun 2021 1 min read

शतकातील परोपकारी लोकांच्या यादीमध्ये जमशेटजी टाटा अव्वल स्थानावर विराजमान

'एडलजीव्ह हरुन फिलांथ्रोफिस्ट्स ऑफ द सेंच्युरी (EdelGive Hurun Philanthropists of the Century)' च्या गेल्या शतकातील जगातील सर्वांत परोपकारी व्यक्तींच्या क्रमवारीत भा...

28 Jun 2021 1 min read

स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत (SBI) 'आरोग्यम हेल्थकेअर बिझनेस लोन' चे अनावरण

'स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत (State Bank of India - SBI)' कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 'आरोग्यम हेल्थकेअर बिझनेस लोन (Aarogyam healthcare business loan)' चे अ...

27 Jun 2021 1 min read

माँटेकसिंग अहलुवालिया यांची जागतिक बँक-आयएमएफ उच्च सल्लागार गटाच्या सदस्य पदावर नियुक्ती

नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष श्री. माँटेकसिंग अहलुवालिया यांची जागतिक बँक आणि आयएमएफने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सल्लागार गटाच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे...

27 Jun 2021 1 min read

रस्किन बाँड यांच्या ‘इट्स अ वंडरफूल लाईफ’ नावाच्या पुस्तकाचे अनावरण

भारतीय ब्रिटिश लेखक रस्किन बाँड यांच्या ‘इट्स अ अ वंडरफुल लाईफ (It’s a Wonderful Life)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ...

27 Jun 2021 1 min read

२६ जून: अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस

'अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस (International Day in Support of Victims of Torture)' दरवर्षी २६ जून रोजी साजरा करण्यात येतो. ...

27 Jun 2021 1 min read

दिल्ली सरकारमार्फत 'मुख्यमंत्री कोविड - १९ परिवार आर्थिक सहायता योजने'चे अनावरण

कोविड-१९ साथीच्या आजारामुळे घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून दिल्ली सरकारमार्फत 'मुख्यमंत्री कोविड - १९ परिवार आर्थिक सहायता योजने'चे ...

27 Jun 2021 1 min read

२६ जून: अमली पदार्थ गैरवर्तन आणि अवैध तस्करीविरूध्दचा आंतरराष्ट्रीय दिवस

'अमली पदार्थ गैरवर्तन आणि अवैध तस्करीविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking)' दरवर्षी २६ जून रोजी साजरा करण्यात य...

25 Jun 2021 1 min read

अमिताव घोष यांच्या ‘द नटमेग्ज कर्स (The Nutmeg’s Curse)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे होणार प्रकाशन

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक अमिताव घोष यांच्या ‘द नटमेग्ज कर्स: पेरेबल्स फॉर अ प्लॅनेट इन क्रायसिस (The Nutmeg’s Curse: Parables for a Planet in Crisis)’ नाव...

25 Jun 2021 1 min read

भारताच्या ‘लक्ष्य तेरा सामने है’ या अधिकृत ऑलिम्पिक थीम गाण्याचे अनावरण

टोकियो गेम्सच्या धर्तीवर नुकतेच भारताच्या ‘लक्ष्य तेरा सामने है’ या अधिकृत ऑलिम्पिक थीम गाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे...

25 Jun 2021 1 min read

जसप्रीत बुमराहची 'वनप्लस (OnePlus)' च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती

वनप्लस या जागतिक तंत्रज्ञान ब्रँडमार्फत भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराहची परिधान करावयाच्या साधन विभागात (Wearables category) ब्रँड अँम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

25 Jun 2021 1 min read

कर्नाम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती

दिल्ली सरकारमार्फत माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या वेटलिफ्टर कर्नाम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या (Delhi Sports University) प्रथम कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात...

24 Jun 2021 1 min read

माव्या सुदान बनली भारतीय वायू दलात सामील होणारी जम्मू-काश्मीरमधील पहिली महिला लढाऊ पायलट

फ्लाईंग ऑफिसर माव्या सुदान भारतीय वायू दलात (Indian Air Force - IAF) फायटर पायलट म्हणून सामील होणारी जम्मू-काश्मीरमधील पहिली महिला ठरली आहे. ठळक...

24 Jun 2021 1 min read

ओडिशाच्या राज्य सरकारमार्फत कोविड अनाथांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी ‘आशीर्वाद (Ashirbad)’ योजनेचे अनावरण

ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत कोविड अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य तसेच देखभाल याकरिता ‘आशीर्वाद (Ashirbad)’ नावाच्या योजनेचे अनावरण कर...

24 Jun 2021 1 min read

संयुक्त राष्ट्र अहवाल २०२० नुसार भारत ठरला ५ वा सर्वात मोठा परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI) प्राप्तकर्ता

संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेमार्फत (UN Conference on Trade and Development - UNCTAD)' नुकताच 'जागतिक गुंतवणूक अहवाल (World Investment Report)' २०२१&n...