-
बेंगलोरस्थित 'राष्ट्रीय मानसिक आरोग्य न्यूरो विज्ञान संस्थेच्या (National Institute of Mental Health & Neuro Sciences - NIMHANS)' मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रतिमा मूर्ती यांची संस्थेच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
त्यांची नियुक्ती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
-
मार्च २०२६ मध्ये त्या सेवानिवृत्त होतील.