-
सध्या दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या सुरेश एन. पटेल यांची केंद्रीय दक्षता आयोगात (Central Vigilance Commissioner - CVC) कार्यवाहक केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते संजय कोठारी यांची जागा घेतील.
-
सध्या श्री. पटेल हे कमिशनमधील एकमेव दक्षता आयुक्त आहेत.