श्याम श्रीनिवासन यांच्या फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्तीस RBI ची मान्यता
श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला RBI मार्फत मान्यता देण्यात आली आहे. ...