-
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात मेरी कोम आणि मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक होणार आहेत.
ठळक मुद्दे
-
६ वेळा जागतिक मुष्ठियुद्ध चॅम्पियन असणारी मेरी कोम तसेच पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या नावाची घोषणा 'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association - IOA)' करण्यात आली आहे.
-
२०१८ जागतिक रेसलिंग चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता बजरंग पुनिया स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात ध्वजवाहक असणार आहे.
-
'लिंग समानता' या विषयावर लक्ष केंद्रित करताना पहिल्यांदाच सदर स्पर्धेमध्ये भारतासाठी २ ध्वजवाहक नियुक्त करण्यात आले आहेत.