-
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि MSME मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी 'खादी प्राकृतिक पेंटचे (Khadi Prakritk Paint)' उदघाटन करताना स्वत:ला पेंटचा “'ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून घोषित केले आहे.
ठळक मुद्दे
-
देशभरात याचा प्रचार व्हावा तसेच तरुण उद्योजकांना प्राकृतिक पेंटचे उत्पादन करण्यास प्रोत्साहित करावे या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.