• एन. वेनुधर रेड्डी यांच्याकडे नुकताच 'ऑल इंडिया रेडिओच्या (All India Radio - AIR)' महासंचालकपदाचा कार्यभार सुपूर्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • रेड्डी हे १९८८ च्या तुकडीचे IIS अधिकारी आहेत.

  • रेड्डी यांना मीडिया नियोजन, व्यवस्थापन तसेच प्रशासन यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

AIR बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: AIR म्हणजेच All India Radio अर्थात अखिल भारतीय रेडिओ होय.

  • स्थापना वर्ष: १९३६ साली स्थापना. तसेच १९५७ पासून आकाशवाणी म्हणून नावारूपास आले.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे AIR च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' हे AIR चे ब्रीदवाक्य आहे.