• श्याम श्रीनिवासन यांची फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला RBI मार्फत मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांची नियुक्ती २०२१ पासून ते २०२४ पर्यंत ३ वर्षांच्या कालावधीसाठी अंमलात राहणार आहे.

  • श्रीनिवासन यांनी २०१० साली फेडरल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता.

  • तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत.