• दरवर्षी ६ जुलै रोजी 'जागतिक झुनोसेस दिन (World Zoonoses Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • झुनोटिक रोगांच्या धोक्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.

  • झुनोसेस हे संसर्गजन्य रोग आहेत.