• भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम जयपूरमध्ये उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI) नुकतेच राजस्थान क्रिकेट संघटनेला (Rajasthan Cricket Association - RCA) १०० कोटी रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात आले आहे.

  • अहमदाबादमधील 'नरेंद्र मोदी स्टेडियम' नंतर दुसर्‍या क्रमांकाची सुविधा येथे निर्माण करण्यात येणार आहे.