• भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री. कौशिक बसू यांना नुकताच अर्थशास्त्रातील 'हम्बोल्ट रिसर्च अ‍ॅवॉर्ड (Humboldt Research Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • डॉ. हंस-बर्न्ड शेफर यांच्यामार्फत सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

  • २००९ ते २०१२ या कालावधीत त्यांनी भारत सरकारच्या 'मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor)' पदाचा कार्यभार देखील सांभाळला होता.

  • त्यांना पद्मभूषण पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे.