• 'जागतिक चॉकलेट दिन (World Chocolate Day)' दरवर्षी ७ जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • सदर दिवस आपल्या जीवनातील चॉकलेटच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करतो.

  • २००९ साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.