चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,934

Articles

23 May 2021 1 min read

संयुक्त राष्ट्रांमार्फत २०२२ मध्ये भारताचा GDP वाढ दर १०.१% राहण्याचा अंदाज व्यक्त

संयुक्त राष्ट्रांमार्फत २०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १०.१ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक मुद्दे ...

23 May 2021 1 min read

स्मार्ट सिटी मिशन योजनांच्या अंमलबजावणीत झारखंड अव्वल स्थानावर विराजमान

स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीच्या आधारे झारखंडने नुकतेच भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. ...

23 May 2021 1 min read

आयुष्मान भारत योजना अंमल बजावणीत कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान

ग्रामीण भागात व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे. ...

23 May 2021 1 min read

DRDO मार्फत ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ‘DIPCOVAN’ नावाच्या कोविड - १९ अँटीबॉडी शोधक किटचे अनावरण करण्यात आले आहे....

23 May 2021 1 min read

नियमित देखरेखीसाठी बिहार सरकारमार्फत ‘HIT कोविड अ‍ॅप’ चे अनावरण

राज्यभर घरी असलेल्या कोविड - १९ रूग्णांची नियमित देखरेख व तपासणी करण्यात यावी यासाठी बिहार सरकारमार्फत ‘HIT कोविड अ‍ॅप (Covid App)’ चे अनावरण करण्यात आले आहे. ...

23 May 2021 1 min read

पीआर श्रीजेश यांची FIH अ‍ॅथलीट्स समितीच्या सदस्यपदी पुनर्नेमणूक

भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश यांची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (International Hockey Federation - FIH) अ‍ॅथलीट्स समितीच्या सदस्य पदावर पुनर्नियुक्ती ...

21 May 2021 1 min read

झारखंड राज्य सरकारमार्फत हॉस्पिटल बेडच्या ऑनलाईन बुकिंगसाठी ‘अमृत वाहिनी (Amrit Vahini)’ नावाच्या अ‍ॅपचे अनावरण

झारखंड राज्य सरकारमार्फत नुकतेच हॉस्पिटल बेडच्या ऑनलाईन बुकिंगसाठी ‘अमृत वाहिनी (Amrit Vahini)’ नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ...

21 May 2021 1 min read

२१ मे: संवाद आणि विकासासाठीचा जागतिक सांस्कृतिक विविधता दिन

'संवाद आणि विकासासाठीचा जागतिक सांस्कृतिक विविधता दिन (World Day for Cultural Diversity for Dialogue and Development)' दरवर्षी २१ मे रोजी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत...

21 May 2021 1 min read

२१ मे: राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन

भारतामध्ये 'राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन (National Anti Terrorism Day)' हा २१ मे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यात येतो. ...

21 May 2021 1 min read

सुरेश मुकुंद ठरला वार्षिक ‘जागतिक नृत्य दिग्दर्शन पुरस्कार (World Choreography Award) २०२०’ जिंकणारा पहिला भारतीय

एम्मी पुरस्कार नामांकित भारतीय नृत्यदिग्दर्शक सुरेश मुकुंद यांनी नुकताच १० वा वार्षिक ‘जागतिक नृत्य दिग्दर्शन पुरस्कार (World Choreography Award) २०२०’ जिंकला आहे....

20 May 2021 1 min read

नागालँडचे संरक्षक नुक्लु फोम यांना प्रतिष्ठित 'व्हिटली पुरस्कार (Whitley Awards) २०२१' जाहीर

नागालँडच्या दुर्गम लाँगलेंज जिल्ह्यातील पर्यावरणवादी नुक्लु फोम यांना यंदाचा २०२१ सालचा 'व्हिटली पुरस्कार (Whitley Awards)' जाहीर करण्यात आला आहे. ...

19 May 2021 1 min read

हिमाचल प्रदेश सरकारमार्फत ‘आयुष घर-द्वार (Ayush Ghar-Dwar)’ उपक्रमाचे अनावरण

हिमाचल सरकारमार्फत योगाचा सराव करून कोविड - १९ क्वारंटाईन पॉझिटीव्ह रुग्णांना आरोग्यदायी ठेवण्यासाठी ‘आयुष घर-द्वार (Ayush Ghar-Dwar)’ उपक्रमाचे अनावरण करण्यात आ...