• वरिष्ठ IPS अधिकारी नासिर कमल यांची नुकतीच 'ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (Bureau of Civil Aviation Security - BCAS)' च्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कमल हे उत्तर प्रदेश केडरचे १९८६ बॅचचे भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत.