• भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.

  • महिलांच्या ६९ किलो वजनी गटात उपांत्य फेरीमध्ये ती टर्कीच्या बुसेनाझ सुरमेनेलीकडून पराभूत झाली.