- व्हाईस अॅडमिरल एस. एन. घोरमडे यांनी नुकताच नौदल उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे
-
३९ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केल्यानंतर ते व्हाईस अॅडमिरल जी. अशोक कुमार यांची जागा घेतील.
-
घोरमडे यांना १ जानेवारी १९८४ रोजी भारतीय नौदलात नियुक्त करण्यात आले होते.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.