-
प्रसिद्ध वन्यजीव जीवशास्त्रज्ञ श्री. संजय गुब्बी यांच्या 'लेपर्ड डायरीज - द रोझेट इन इंडिया (Leopard Diaries – the Rosette in India)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकामध्ये त्यांनी बिबट्याच्या खाण्याच्या सवयी, पर्यावरणीय संदर्भ तसेच त्यांचे संवर्धन याबाबत सविस्तर वर्णन केले आहे.
-
त्याचबरोबर त्यांनी बिबट्या आणि मनुष्य यांमधील संघर्षावर मात करण्यासंदर्भात सूचनादेखील दिल्या आहेत.
-
सदर पुस्तकाचे प्रकाशन वेस्टलँडमार्फत करण्यात आले आहे.