-
ग्राफिक कलाकार आनंद राधाकृष्णन यांना नुकताच कॉमिक्स विश्वाच्या ऑस्कर समकक्ष मानला जाणारा प्रतिष्ठीत 'विल आयसनर कॉमिक इंडस्ट्री पुरस्कार (Will Eisner Comic Industry Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
आयसनर पुरस्कार हे दरवर्षी जाहीर करण्यात येतात.
-
सदर पुरस्कार हा राधाकृष्णन यांना जॉन पिअर्सन यांच्यासह विभागून देण्यात आला आहे.