• दीपक दास यांनी नुकताच महालेखा नियंत्रक (Controller General of Accounts - CGA) पदाचा पदभार स्वीकारला आहे.

ठळक मुद्दे

  • CGA पद धारण करणारे ते २५ वे अधिकारी ठरले आहेत.

  • सदर नियुक्तीपूर्वी दास यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामध्ये (Central Board of Direct Taxes - CBDT) मुख्य लेखा नियंत्रक म्हणून काम पाहिले आहे.

  • दास हे १९८६ बॅचचे भारतीय नागरी लेखा सेवा (Indian Civil Accounts Service - ICAS) अधिकारी आहेत.