-
पुण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India - SII)' चे संस्थापक तसेच प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांना २०२१ सालचा प्रतिष्ठीत राष्ट्रीय 'लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya Tilak Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
कोविड - १९ साथीच्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सदर पुरस्कारासाठी त्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.