-
केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री श्री. अनुराग ठाकूर यांच्यामार्फत भारतीय पॅरालिम्पिक दलासाठी 'कर दे कमाल तू' या थीम साँगचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सदर अनावरण संपन्न झाले आहे.
-
लखनौचे दिव्यांग क्रिकेट खेळाडू संजीव सिंग हे या गाण्याचे संगीतकार आणि गायक आहेत.