• भारतात तिहेरी तलाकविरोधी कायद्याची दखल घेण्यासाठी १ ऑगस्ट रोजी देशभरात 'मुस्लिम महिला हक्क दिन (Muslim Women’s Rights Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • २०२० मध्ये पहिला मुस्लिम महिला हक्क दिन साजरा करण्यात आला होता.

  • भारत सरकारमार्फत तिहेरी तलाकच्या विरोधात सामाजिक गैरवर्तनाला फौजदारी गुन्हा ठरवण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट २०१९ रोजी सदर कायदा लागू करण्यात आला होता.