युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होणारे रुद्रेश्वर मंदिर ठरले भारतातील ३९ वे ठिकाण
तेलंगणामधील काकटिया रुद्रेश्वर मंदिराचा नुकताच 'युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये (UNESCO World Heritage List)' समावेश करण्यात आला आहे. ...