चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,934

Articles

30 Jul 2021 1 min read

केरळ पोलिसांमार्फत महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पिंक प्रोटेक्शन (Pink Protection)’ नावाच्या प्रकल्पाचे अनावरण

केरळ पोलिसांमार्फत महिलांच्या संरक्षणासाठी नुकतेच ‘पिंक प्रोटेक्शन (Pink Protection)’ नावाच्या अभिनव प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे. ...

30 Jul 2021 1 min read

मिशिगनची वैदेही डोंगरे ठरली 'मिस इंडिया यूएसए (Miss India USA)' स्पर्धेची विजेती

मिशिगन येथील २५ वर्षीय वैदेही डोंगरे नुकतीच २०२१ सालच्या 'मिस इंडिया यूएसए (Miss India USA)' सौंदर्य स्पर्धेची विजेती ठरली आहे. ठळक मुद्दे...

29 Jul 2021 1 min read

पुरी बनले नळाद्वारे उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे भारतातील पहिले शहर

ओडीशा राज्यातील पुरी हे २४ तास थेट नळाद्वारे उच्च प्रतीचे पिण्याचे पाणी पुरविणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. ठळक मुद्दे ...

29 Jul 2021 1 min read

ट्रान्सजेंडर (Transgender) व्यक्तींसाठी नोकऱ्या आरक्षित करणारे कर्नाटक बनले देशातील पहिले राज्य

सर्व सरकारी सेवांमध्ये ट्रान्सजेंडर (Transgender) समुदायाला १ टक्का आरक्षण देणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनले आहे. ठळक मुद्दे...

29 Jul 2021 1 min read

अर्जुन पुरस्कारप्राप्त दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर काळाच्या पडद्याआड

अर्जुन पुरस्कारप्राप्त दिग्गज भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९५६ साली...

29 Jul 2021 1 min read

इंदौर बनले 'आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी' निवडण्यात आलेले एकमेव भारतीय शहर

भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून प्रसिद्ध असणारे मध्यप्रदेशातील इंदौर शहर हे 'आंतरराष्ट्रीय क्लीन एअर कॅटॅलिस्ट प्रोग्रामसाठी (International Clean Air Catalyst Pro...

29 Jul 2021 1 min read

'इंद्र (INDRA) २०२१’ हा भारत आणि रशिया दरम्यानचा संयुक्त युद्ध सराव रशियामध्ये संपन्न होणार

'इंद्र (INDRA) २०२१’ हा भारत आणि रशिया दरम्यानचा संयुक्त युद्ध सराव रशियामध्ये संपन्न होणार आहे. ठळक मुद्दे ...

29 Jul 2021 1 min read

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (IMF) भारताची आर्थिक वर्ष २०२२ साठी ९.५% टक्के आर्थिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) भारताची आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ९.५% टक्के आर्थिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

28 Jul 2021 1 min read

भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने जिंकले 'वर्ल्ड कॅडेट कुस्ती स्पर्धेत (World Cadet Wrestling Championship)' सुवर्ण

भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीच्या बुडापेस्ट येथील २०२१ सालच्या 'वर्ल्ड कॅडेट कुस्ती स्पर्धेत (World Cadet Wrestling Championship)' सुवर्णपदक जिंकले आहे. ...

28 Jul 2021 1 min read

केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर ८.८ ते ९% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त

केअर रेटिंग्जमार्फत (Care Ratings) नुकताच आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताच्या GDP वाढीचा दर ८.८ ते ९% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

28 Jul 2021 1 min read

धोलवीराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश

गुजरात राज्यामधील हडप्पाकालीन धोलवीरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ठळक मुद्दे ...

28 Jul 2021 1 min read

फिलीपाईन्स ठरला लागवडीसाठी 'सोनेरी तांदूळाला (Golden Rice)' मान्यता मिळणारा पहिला देश

जनुकीयदृष्ट्या सुधारित 'सोनेरी तांदूळ (Golden Rice)' च्या लागवडीसाठी मान्यता मिळणारा फिलीपाईन्स हा जगातील पहिला देश ठरला आहे. ...

27 Jul 2021 1 min read

प्रमोद भगतची २०१९ सालच्या 'विशेष पारंगत स्पोर्ट्समन (Differently Abled Sportsman)' पुरस्कारासाठी निवड

२०१९ सालच्या भारतीय क्रीडा सन्मानासाठी (Indian Sports Honour) जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचे पॅरा शटलर प्रमोद भगत यांची नुकतीच 'विशेष पारंगत स्पोर्ट्समन (Differently Abled Sp...