-
दरवर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या शुक्रवारी 'जागतिक अंडी दिन (World Egg Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा १९९६ पासून दरवर्षी साजरा केला जातो.
-
अंड्याचे फायदे आणि मानवी पोषणातील त्यांचे महत्त्व याबाबत जागरूकता वाढविणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
-
'सर्वांसाठी अंडी: निसर्गाचे परिपूर्ण पॅकेज (Eggs for all: Nature’s perfect package)' ही २०२१ सालच्या 'जागतिक अंडी दिनाची' थीम आहे.
-
१९९६ मध्ये व्हिएन्ना येथे 'जागतिक अंडी दिवसाची' स्थापना करण्यात आली होती.