• ४ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ५ वा वार्षिक 'जागतिक गुंतवणूकदार सप्ताह (World Investor Week - WIW)' साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे

  • 'आंतरराष्ट्रीय सिक्युरिटीज कमिशन संघटनेमार्फत (International Organization of Securities Commissions - IOSCO)' सदर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

  • 'शाश्वत वित्त आणि फसवणूक आणि घोटाळे प्रतिबंध' हे २०२१ मध्ये IOSCO च्या 'जागतिक गुंतवणूकदार सप्ताह' मोहिमेचे मुख्य लक्ष असणार आहेत.