-
दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी 'जागतिक टपाल दिन (World Post Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
टपाल क्षेत्राची भूमिका ओळखणे तसेच देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्याच्या योगदानाची जाणीव निर्माण करणे हा सदर दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
-
'पुनर्प्राप्त करण्यासाठी नवकल्पना (Innovate to recover)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक टपाल दिनाची' थीम आहे.