-
दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान 'जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week - WSW)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मानवी स्थिती सुधारण्यासाठीचे योगदान साजरे करण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
६ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत सदर दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
-
'अंतराळातील महिला (Women in Space)' ही २०२१ सालच्या 'जागतिक अंतराळ सप्ताहाची' थीम आहे.