-
दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी 'जागतिक पशुपालन दिन (World Day for Farmed Animals)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदर दिवस साजरा केला जातो.
-
शेतातील पशु कल्याणाचे महत्त्व तसेच निकड दर्शविण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात येते.
-
'शेत पशु हक्क चळवळीमार्फत (Farm Animal Rights Movement - FARM)' १९८३ पासून दरवर्षी दिवस आयोजित केला जातो.