-
भारतात दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी ‘गंगा नदी डॉल्फिन दिन (Ganga River Dolphin Day)’ साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
गंगा नदीच्या डॉल्फिनच्या संवर्धनासाठी जनजागृती तसेच प्रोत्साहन देण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
५ ऑक्टोबर २०१० रोजी गंगा डॉल्फिनला (Ganga Dolphins) 'राष्ट्रीय जलचर प्राणी (National Aquatic Animals)' म्हणून घोषित करण्यात आले होते.