-
दरवर्षी ५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक शिक्षक दिन (World Teachers’ Day)' अर्थात 'आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन (International Teachers Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
१९९४ पासून सदर दिवसाचे आयोजन करण्यात येते.
-
जागतिक स्तरावर शिक्षकांचे कौतुक करणे, मूल्यांकन करणे तसेच सुधारणांवर लक्ष केंद्रित करताना समस्यांवर विचार करण्याची संधी प्रदान करणे हे सदर दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
'शिक्षण पुनर्प्राप्तीच्या केंद्रस्थानी शिक्षक (Teachers at the heart of education recovery)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक शिक्षक दिनाची' थीम आहे.