• संयुक्त राष्ट्र संघामार्फत ऑक्टोबरचा पहिला सोमवार हा 'जागतिक अधिवास दिन (World Habitat Day)' म्हणून साजरा केला जातो.

ठळक मुद्दे

  • यंदाचा २०२१ सालाचा 'जागतिक अधिवास दिन' ४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे.

  • आपल्या शहरांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तसेच सर्वांच्या पुरेशा निवाऱ्याच्या मूलभूत अधिकारावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने सदर दिवस साजरा केला जातो.

  • 'कार्बनमुक्त जगासाठी शहरी कृतीला गती देणे (Accelerating urban action for a carbon-free world)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'जागतिक अधिवास दिनाची' थीम आहे.