-
दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह (National Wildlife Week)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
देशातील वनस्पती तसेच प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सदर सप्ताह साजरा केला जातो.
-
यंदा ६७ वा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
-
'जंगले आणि आजीविका: लोक आणि ग्रह टिकवणे (Forests and Livelihoods: Sustaining People and Planet)' ही यंदाच्या २०२१ सालच्या 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाची' थीम आहे.