• 'स्तन कर्करोग जागरूकता माह (Breast Cancer Awareness Month - BCAM)' दरवर्षी १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ऑक्टोबर महिन्यात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • रोगाबाबत जागरूकता वाढवणे तसेच त्याचा प्रतिबंध, निदान, उपचार यासाठीच्या संशोधनासाठी निधी गोळा करणे हे सदर आरोग्य मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

  • 'गुलाबी रिबन' हे स्तनाच्या कर्करोगाच्या जागरूकतेचे आंतरराष्ट्रीय प्रतीक आहे.