आसामच्या मुख्यमंत्र्यांमार्फत ऑनलाईन पेन्शन सबमिशन आणि ट्रॅकिंगसाठी ‘कृतज्ञता’ पोर्टलचे अनावरण
आसामच्या मुख्यमंत्र्यांमार्फत ऑनलाईन पेन्शन सबमिशन आणि ट्रॅकिंग सुविधेने पूर्ण असणाऱ्या 'कृतज्ञता (Kritagyata)' पोर्टलचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ...