-
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत 'शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (Shanti Swarup Bhatnagar Prize) २०२०' ची घोषणा करण्यात आली आहे.
पुरस्कार प्रकार व विजेत्या १४ वैज्ञानिकांची यादी
१) जैविक विज्ञान (Biological Sciences)
-
डॉ. वत्सला थिरुमलाई
-
डॉ. सुभादीप चॅटर्जी
२) रसायन विज्ञान (Chemical Sciences)
-
डॉ. ज्योतिर्मयी दाश
-
डॉ. सुबी जेकब जॉर्ज
३) अभियांत्रिकी विज्ञान (Engineering Sciences)
-
डॉ. अमोल अरविंदराव कुलकर्णी
-
डॉ. किन्शुक दासगुप्ता
४) गणित विज्ञान (Mathematics Sciences)
-
डॉ. यूके आनंदवर्धनन
-
डॉ. रजत सुभ्रा हाजरा
५) औषध विज्ञान (Medicine Sciences)
-
डॉ. बुशरा अतीक
-
डॉ. रितेश अग्रवाल
६) भौतिक विज्ञान (Physics Sciences)
-
डॉ. राजेश गणपती
-
डॉ. सुरजित धारा
७) पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान (Earth, Atmosphere, Ocean and Planetary Sciences)
-
डॉ. अभिजित मुखर्जी
-
डॉ. सुरयेंदू दत्ता
शांती स्वरूप भटनागर पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती
-
प्रथम पुरस्कार: १९५८ साली पहिला शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला होता.
-
संस्थेचे मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे संस्थेचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
पुरस्कार प्राप्त पात्रता: अभियांत्रिकी, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण विज्ञान, गणित, औषध आणि भौतिकशास्त्र या ७ क्षेत्रांतील उत्कृष्ट संशोधनाकरिता ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय शास्त्रज्ञांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येतो.