• ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. जी. एस. अमूर यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता.

  • साहित्य अकादमी पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार आणि भारतीय भाषा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले होते.

डॉ. अमूर यांची ग्रंथसंपदा

  • इंग्रजी भाषेतील: फॉरबिडन फ्रूट, व्ह्यूज ऑन इंडो-एंग्लियन फिक्शन

  • कन्नड भाषेतील: अर्थलोका, व्यवसाय, कादंबरिया स्वरूप