• संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्या हस्ते डॉ. कृष्णा सक्सेना लिखित ‘अ बुके ऑफ फ्लॉवर्स (A bouquet of flowers)’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • १९५५ मध्ये उत्तर प्रदेशमधील लखनौ येथून पीएचडी मिळविणाऱ्या डॉ. कृष्णा सक्सेना या पहिल्या महिला आहेत.

  • वाचकांना स्वत:चा प्रवास करू द्यावा, स्वत:च्या अगदी वैयक्तिक अनुभूतीपर्यंत पोहोचू द्यावे आणि त्याद्वारे प्रेरित व्हावे या उद्देशांसाठी सदर पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.