-
दक्षिण पूर्व रेल्वेमार्फत (South Eastern Railways - SER) संपूर्ण प्रवासात रेल्वेमधील महिला प्रवाशांची सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशासाठी 'ऑपरेशन माय सहेली (Operation my Saheli)' या प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'ऑपरेशन माय सहेली' या प्रकल्पाची चाचणी आवृत्ती ३ गाड्यांमध्ये सादर करण्यात आली आहे.
-
सदर प्रकल्प हा 'निर्भया फंड' च्या रचने अंतर्गत राबविण्यात येत आहे.
दक्षिण पूर्व रेल्वेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
महाव्यवस्थापक: संजय कुमार मोहंती हे सध्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत .
-
मुख्यालयाचे ठिकाण: कोलकाता येथे दक्षिण पूर्व रेल्वेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
कार्यरत वर्ष: १९५५ साली या विभागात रेल्वे कार्यरत झाली होती.