-
आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन (International Translation Day) दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विविध भाषांचे भाषांतर करणाऱ्या व्यावसायिकांचे कार्य साजरे करणे हा सदर दिवसाचा हेतू आहे
-
सदर दिवसामुळे समजून घेणे, सहकार्य करणे, विकासात योगदान देणे आणि जागतिक शांतता व सुरक्षा यांना बळकटी मिळण्याचे कार्य पार पाडले जाते.
-
'संकटात सापडलेल्या जगासाठी शब्द शोधणे (Finding the words for a world in crisis)' ही आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन २०२० ची थीम आहे.
आंतरराष्ट्रीय भाषांतरकार महासंघाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९५३ साली आंतरराष्ट्रीय भाषांतरकार महासंघाची स्थापना झाली होती.
-
अध्यक्ष: केविन क्विर्क हे सध्या महासंघाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
सरचिटणीस: रिअल पॅक्वेट हे सध्या महासंघाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.