चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

31 Dec 2020 1 min read

केरळच्या आर्या राजेंद्रन बनल्या भारतातील सर्वात तरुण महापौर

केरळच्या तिरुअनंतपुरम महानगरपालिकेच्या सर्वात तरुण नूतन महापौरपदी आर्या राजेंद्रन या २१ वर्षीय विद्यार्थीनीची निवड करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

30 Dec 2020 2 min read

एम. एस. धोनी ICC च्या दशकातील पुरुष एकदिवसीय आणि टी - २० संघाचा कर्णधार तर विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) गेल्या १० वर्षांच्या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरी तसेच सातत्यावर आधारित दशकातील ICC संघ जाहीर...

30 Dec 2020 1 min read

बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (BWF) रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर ५ वर्षांसाठी बंदी

रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (Badminton World Federation - BWF) काही आरोपांमुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे...

30 Dec 2020 1 min read

सर्बियातील वैयक्तिक कुस्ती विश्वचषकामध्ये (Individual Wrestling World Cup) अंशु मलिकने जिंकले रौप्यपदक

सर्बियातील बेलग्रेड येथे वैयक्तिक कुस्ती विश्वचषक (Individual Wrestling World Cup) स्पर्धेमध्ये रौप्यपदक मिळवत भारतीय कुस्तीपटू अंशु मलिकने देशातील पहिली कुस्तीपटू बनण्याचा मान मिळवला...

30 Dec 2020 1 min read

भारत - व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रात 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०' अभ्यासाचे आयोजन

भारतीय नौदल आणि व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रामध्ये नाविक अभ्यास 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०'  घेण्यात आला आहे. ...

30 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली मेट्रोवरुन भारताच्या पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन सेवेचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनवर देशातील पहिल्या पूर्ण-स्वयंचलित विनाचालक ट्रेन (Fully-Automated Driverless Train) सेवेचे अना...

29 Dec 2020 1 min read

प्रख्यात मल्याळम कवयित्री सुगाथाकुमारी यांचे दुःखद निधन

प्रख्यात मल्याळम कवयित्री आणि कार्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुगाथाकुमारी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्द...

29 Dec 2020 1 min read

श्रीनगर येथील अमरसिंग महाविद्यालयाचा युनेस्कोच्या (UNESCO) ‘गुणवत्ता पुरस्काराने (Award of Merit)’ गौरव

युनेस्कोच्या २०२० च्या आशिया - पॅसिफिक पुरस्कारांमध्ये (UNESCO Asia-Pacific Awards) श्रीनगर येथील अमरसिंग महाविद्यालयाला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘गुणवत्ता प...

29 Dec 2020 1 min read

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते 'सूत्रनिवेदनाची सूत्र - एक अनबाव (Sutranivednachi sutra - ek anbav)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय आयुष राज्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. रूपा चारी लिखित 'सूत्रनिवेदनाची सूत्र - एक अनबाव (Sutranivednachi sutra- ek anbav)...

29 Dec 2020 1 min read

निती (NITI) आयोगामार्फत क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस ‘डिजीबॉक्स (DigiBoxx)' चे अनावरण

निती आयोगामार्फत स्वदेशी विकसित ‘डिजीबॉक्स (DigiBoxx)' नावाच्या भारतातील पहिल्या डिजीटल मालमत्ता व्यवस्थापन आणि साठवण मंचाचे (Digital Asset Management and Storage Platform) ...

29 Dec 2020 1 min read

सिंगापूरच्या ‘हॉकर (Hawker)’ संस्कृतीला मिळाली युनेस्कोची (UNESCO) मान्यता

युनेस्कोमार्फत सिंगापूरमधील स्ट्रीट फूडच्या 'हॉकर (Hawker)' संस्कृतीचा आपल्या प्रतिष्ठीत ‘मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधींच्या यादी...

29 Dec 2020 1 min read

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे ‘कोविड - १९: सभ्यता का संकट और समाधान’ नावाचे नवीन पुस्तक प्रसिद्ध

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे ‘कोविड - १९: सभ्यता का संकट और समाधान (Covid-१९: Crisis of Civilization and Solutions)’ नावाचे नवीन पुस्तक...

29 Dec 2020 1 min read

Ind-Ra मार्फत आर्थिक वर्ष २०२१ साठी भारताचा अंदाजित GDP दर -७.८%

इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra) मार्फत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा GDP दर -७.८ टक्के इतका राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

29 Dec 2020 1 min read

पंजाब सरकारमार्फत ‘पीआर इनसाईट (PR Insight)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅप आणि वेब पोर्टलचे अनावरण

सरकारी धोरणांवरील नागरिकांच्या अभिप्रायाच्या आधारे नागरिक-केंद्रित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यामार्फत 'पीआर इनसाईट (PR In...

28 Dec 2020 1 min read

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यामार्फत 'ई-संपदा (E-Sampada)' नावाच्या वेब पोर्टलचे अनावरण

गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री श्री. हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते सुशासन दिनी 'ई-संपदा (E-Sampada)' नावाच्या नवीन वेब पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅपचे अनावरण करण्यात ...

28 Dec 2020 1 min read

ओडीशामध्ये उभारण्यात येणार भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम

ओडीशा राज्यातील रूरकेला शहरामध्ये भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडीयम उभारले जाणार असल्याचे ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत जाहीर करण्यात आले&nb...

28 Dec 2020 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) महाराष्ट्रातील सुभद्रा स्थानिक क्षेत्र बँकेचा परवाना रद्द

भारतीय रिझर्व्ह बॅंकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) महाराष्ट्रातील सुभद्रा स्थानिक क्षेत्र बँक लि. कोल्हापूरला देण्यात आलेला बँकिंग परवाना रद्द करण्यात आला&n...