-
केंद्र सरकारमार्फत २ वर्षांच्या कालावधीसाठी नुकतीच डॉ. जीपी सामंत यांची नूतन मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ (Chief Statistician of India - CSI) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ते भारताचे एकूण चौथे CSI आहेत.
-
क्षत्रपती शिवाजी यांची ते जागा घेतील.
-
डॉ. सामंत सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभागात सल्लागार म्हणून काम करत आहेत.