-
पौरी गढवाल येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार तीरथसिंग रावत हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
मावळते मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी सदर घोषणा केली.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.