• स्वित्झर्लंड येथे झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूने BWF स्विस ओपन सुपर ३०० मध्ये रौप्यपदक जिंकले आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावरील सिंधू तिसऱ्या क्रमांकावरील कॅरोलिना मरिनकडून पराभूत झाली.

स्विस ओपन २०२१ विजेत्यांची यादी

  • पुरुष एकेरी: विक्टर अ‍ॅक्सलसेन (डेन्मार्क)

  • महिला एकेरी: कॅरोलिना मरिन (स्पेन)

  • पुरूष दुहेरी: किम अ‍ॅस्ट्रॉप आणि अँडर्स स्कारुप रासमुसेन (डेन्मार्क)

  • मिश्र दुहेरी: थॉम जिक्वेल-डेल्फीन डेल्र्यू (फ्रान्स)