-
भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG) गिरीशचंद्र मुर्मू यांना सन २०२१ साठी पुन्हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षकांच्या पॅनेलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. मुर्मू हे पूर्वी २०२० साठी देखील.पॅनेलचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.