-
जागतिक वेगवान बुद्धीबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीला 'BBC इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर (Indian sportswoman of the year)' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन BBC चे महासंचालक टिम डेव्ही यांनी केले.
-
ज्येष्ठ अॅथलिट अंजू बॉबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
भारतीय नेमबाज मनु भाकरला 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अॅवॉर्ड (Emerging Player-of-the-Year award)' प्रकारातील विजेती घोषित करण्यात आले आहे.