• मेगास्टार अमिताभ बच्चन यांना २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महासंघाच्या (International Federation of Film Archives - FIAF) पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक चित्रपट वारसा जपण्यासाठीच्या समर्पण व योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

  • FIAF पुरस्काराने सन्मानित केले जाणारे बच्चन हे पहिले भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व ठरणार आहे.